आर्थिक स्वातंत्र्याकडे वाटचाल – आर्थिक निरक्षरता

ठेविले अनंते तैसेचि रहावे, अंथरुण पाहुन पाय पसरावे, असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी !

या आणि अशा अर्थाच्या अनेक म्हणी ऐकत ऐकत आपण लहानाचे मोठे झालो आहोत. नुसते आपणच नाही तर आपल्या आधीच्या कित्येक पिढ्यांनी देखील हेच ऐकले आहे. आणि आपण अजुनही सुधारलो नाही तर कदाचित पुढच्या पिढ्या देखील हेच ऐकत मोठ्या होतील. तुम्ही म्हणाल या म्हणी ऐकल्याने असे काय नुकसान होतय बर?

या म्हणी भारतातील सर्वच बोलीभाषांमध्ये आढळतात व त्याचा परिणाम आपल्या समाजामध्ये निर्माण झालेल्या प्रचंड अगतिकतेमध्ये मध्ये झाला आहे. ही अगतिकता आपणास कर्म करायला तर लावतेच पण सोबत त्या कर्मामधुन फळ मिळविण्याची अभिलाषा सोडायला सांगते. खरे तर फळाची अपेक्षा न ठेवणे हा एक खुप मोठा कर्म सिध्दांत आहे व हा जर कुणालाही नीट समजला व त्या प्रमाणे त्याने/तिने जर कर्म केले तर यश हमखास आहे. पण आपणास तो नीटसा न समजताच आपण त्या महान सिध्दांताचा अवमान नेहमी करीत असतो.

हा अवमान कशातुन दिसतो? हा अपमान दिसतो आपल्या देशातील प्रचंड हलाखीचे जीवन जगणा-या कनिष्ट/निम्न मध्यमवर्गीयाच्या, अविरत अशा संघर्षातुन. हा अपमान दिसतो या मध्यमवर्गीयाच्या अविरत तणावाखालील जगण्यावरुन!

हा अपमान दिसतो सततच्या चिंतेवरुन !

हा अपमान दिसतो त्याच्या प्रचंड कर्ज बाजारी झालेल्या याच मध्यमवर्गीयाच्या आर्थिक अज्ञानातुन!

हा अपमान दिसण्याची अनेक ठिकाणे तुम्हाला दिसतील. बॅंकांमध्ये कर्ज काढण्यासाठी लागलेल्या रांगा व नंतर तेच कर्ज माफ करण्यासाठी काढलेल्या मोर्चांमद्ये देखील हा अपमान आपणास दिसतो.

मुलाला चांगल्या शाळा / कॉलेजात ॲडमिशन घ्यायचे तर असते पण ॲडमिशन ची फी कमी करण्यासाठी नेते-पुढा-यांच्या घर-ऑफीस ला मारलेल्या चकरांमधुन हा अपमान दिसत असतो.

पंचतारांकित हॉटेलात, परदेशात सुट्ट्या घालवण्याची नेहमी फक्त आणि फक्त स्वप्ने पाहणा-या डोळ्यांत हा अपमान अगदी ठळक पणे दिसत असतो.

अपघात/आजारात रुग्णाच्या आरोग्याच्या काळजीपेक्षा बिलासाठी पैसे कुठुन आणायचे या काळजीने निस्तेज झालेल्या चेह-यावर हा अपमान उठुन दिसतो.

चुकुन आहे ती नोकरी सुटली, कंपनी बंद पडली तर फ्लॅटचे/ घराचे / काढलेल्या कर्जाचे हफ्ते कसे भरायचे या विवंचनेमध्ये हा अपमान स्पष्ट, अगदी दररोज डोके वर काढतो.

हे सगळे होते तरी कशामुळे. या सगळ्या म्हणीच का फक्त कारणीभुत आहेत आपल्या समाजाच्या या दुर्दशेला?

तर नाही. याचे आणखी एक मुलभुत कारण आहे, व ते म्हणजे प्रचंड आर्थिक अज्ञान.

कधी कधी मला असेही वाटते की हे आर्थिक अज्ञान आपल्याकडे मुद्दामहुन तयार केले आहे की काय!

कारण समाजाच्या कल्याणासाठी काम करणा-या अनेक संस्था, शासन व्यवस्था आज कार्यरत असताना कुणीही चक्क कुणीही समाजाला या बाबतीत साक्षर करण्याचा प्रयत्न करताना दिसत नाहीये. व असे प्रयत्न करताना कुणीही दिसत नाही याचा अर्थ असा ही होऊ शकतो की समाजातील त्या  विशिष्ट  वर्गाचे (म्हणजे जे आता आर्थिकदृष्ट्या साक्षर आहेत त्यांचे) हित जोपासण्यासाठीच बहुतांश समाजाला मुद्दामहुन अज्ञानी ठेवण्याचे षडयंत्र कित्येक दशके सुरु आहे.

कारण काहीही असो, हे मात्र पक्के आहे की आपल्या या अशा दयनीय अवस्थेला जबाबदार आपण देखील तितके आहोत. आपली आर्थिक निरक्षरता हे मुख्य कारण आहे.

आज काळ बदललाय. माहिती तंत्रज्ञानामुळे ज्ञानाची अनंत भांडारे सर्वांसाठी मुक्त झालेली आहे. त्यामुळे आता दोष यांचा की त्यांचा हे शोधत बसण्यापेक्षा, मुख्य आजारावरच घाव घालुन तो समुळ नष्ट का बरे करु नये?

आणि म्हणुनच मी पुढील एक-दोन लेखांमध्ये आर्थिक साक्षरतेच्या माध्यमातुन संपन्नतेचा राजमार्ग सांगणार आहे.

आशा आहे तुम्हाला माझे हे लेख आवडतील. हे लेख जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा, शेयर करा. काही शंका, प्रश्न असतील तर बिनधास्त विचारा!

आपलाच

महेश ठोंबरे

Dreamers to achievers league!

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyOTQ2IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMTc3NCIsImFjdGlvbnMiOiI0NCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMTU3MTk2Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzE1NzE5NiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6IjM2YzQzNzZkNTFjZDc2MDg4MzE1MTQ1NjlkYTVjNDU5In0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *