व्यवसायाची चतुसुत्री   ४ – पर्सनल पावर

काही दिवसांपुर्वी मला माझा एक जुना मित्र भेटला. त्याच्याशी गप्पा मारता मारता मी त्याला माझ्या या नवीन म्हणजे ड्रीमर्स टु अचीव्हर्स या उपक्रमविषयी देखील बोललो. त्याला आधीच स्टेयफिटपुणे डॉट कॉम विषयी माहित आहेच. पण ड्रीमर्स टु अचीव्हर्स हे नाव ऐकल्यावर त्याच्यातील उत्सुकता जागी झाली व त्याने मला विचारले की हे असे नाव का ठेवले आहे? याचा अर्थ नक्की काय होतो?

मग मी त्याला या नावाचा नक्की अर्थ काय आहे, या मागचा उद्देश्य काय आहे? यातुन वाचकांना काय मिळणार आहे? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे दिली. पण तरीही त्याला नीटसे समजले नाही. मग मला देखील समजले की माझ्या या मित्राला व्यवस्थित समजवायचे असेल तर काय करावे लागेल. मग मी त्याला या लेखमालेतील पहिले तीन भाग वाचण्याचा सल्ला दिला. तीन-चार दिवसांनी त्याचाच मला फोन आला व तो म्हणाला की वरील सर्व प्रश्नांची उत्तरे त्याला आता नीटशी समजली आहेत. त्यामुळे तुम्हाला सुध्दा या प्रश्नांची उत्तरे मिळवायची असतील तर आधी या लेख मालेतील पहिले तीनही भाग व्यवस्थित वाचा. तरच या लेखामध्ये जे लिहिले आहे ते तुम्हाला समजेल व तरच तुम्ही आयुष्यात यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करु शकाल.

मागील तीन भागांमध्ये आपण मार्केट पावर, मनी पावर व ब्रॅंड पावर या तीन पावर्स विषयी चर्चा केली. कोणताही व्यवसाय यशस्वी होण्यासाठी या तीन ही गोष्टी महत्वाच्या आहेतच. आज आपण चौथ्या पावर विषयी माहिती घेऊयात. ही चौथी पावर जी आहे ती वरील तीन ही पावर्स आपल्याकडे जरी उपलब्ध नसल्या तरी आपणास त्या त्या पावर ला मिळवण्याची शक्ति देते. ही शक्ति आहे पर्सनल पावर. चला तर मग समजुन घेऊयात पर्सनल पावर म्हणजे नक्की काय ते!

मी जर तुम्हाला आज असे सांगितले की तुम्हाला जगात, या जीवनात जे काही मिळवायचे आहे ते सर्व मिळविण्याची ताकत क्षमता बाहेर कुठे ही नाही, ती फक्त फक्त तुमच्यामध्येच आहे तर?
मी जर तुम्हाला आज असे सांगितले की ती ताकत तुम्ही फक्त शोधण्याची आणि वापरण्याचीच गरज होती, यश-किर्ती तुमचीच होती? आणि मी जर तुम्हाला आज असे सांगितले की ही ताकत, शक्ति जी तुमच्यातच आहे ती शोधण्यासाठी वापरण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन होईल असे काहीतरी आहे तर?

तर तुम्हाला तुमच्या आतमध्ये असलेल्या त्या प्रचंड उर्जेचा शोध घ्यायला आवडेल का? ही तीच ऊर्जा आहे ज्या ऊर्जेमुळे आजतागायत या पृथ्वीतला जे काही महान आहे ते सर्व घडवले आहे. महान असे काहीतरी निर्माण करण्याची ऊर्जा प्रत्येकाच्या अंतरंगात आहे. आपण फक्त तिला वेळीच ओळखले पाहिजे व योग्य पध्दतीने वापरले पाहीजे.

हे सर्व कसे नेमके कसे करायचे याबाबत मी वेळोवेळी माझ्या ऑरगनायझेशन मधील सर्व असोसिएट्सला प्रत्यक्ष मार्गदर्शन करीत असतोच. आज त्यातील काही निवडक मुद्दे मी आपणा सर्वांना लेखामध्ये सांगणार आहे.

हे वाचताना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा. ही जी पर्सनल पावर आहे ती बाहेर कुठे ही नसुन तुमच्यामध्येच आहे. ती शक्ति तुम्हाला कुणीही भेटस्वरुप देऊ शकणार नाही. तुमचा किती जवळचा मित्र असेल, नवरा-बायको, आई-वडील, बहिणी-भाऊ कुणी कुणी म्हणजे कुणीही तुम्हाला बाहेरुन ही शक्ति देऊ शकणार नाही. ही तुमची तुम्हालाच, तुमच्याच अंतरंगात शोधायची आहे.

खरतर हा विषय खुप मोठा आहे कारण मानवी मनाच्या खुप खोलवर असलेल्या या शक्तिला शोधणे व वापरणे करण्यासाठी आपण खुप संवेदनशील होणे गरजेचे आहे. आणि तस पाहिल तर खुप छोटा देखील आहे कारण यामध्ये तुम्हाला बाहेर कुठेही भटकायची गरज नाहीये. तरीही मी काही निवडक युक्त्या तुम्हाला आज सांगणार आहे ज्यांचा वापर करुन तुम्ही देखील महान असे काहीतरी निर्माण करु शकाल.

  • आपली महत्वकांक्षा ओळखा व जगजाहीर करा
  • स्वःतशी संवाद साधताना नकारात्मक विचारांना थारा देऊ नका. सदैव सकारात्मक चर्चा स्वःतशी करा
  • गरज असेल तर दुस-यांची मदत घ्या
  • बोलते व्हा व तुमच्या कल्पना दुस-याना सांगा.
  • तुमच्यातील भय, भीती ओळखा व ती भीती तथ्यहीन कशी आहे हे समजुन घ्या
  • स्वःतशी संवाद साधण्यासाठी वेळ राखुन ठेवा
  • धोका पत्करा
  • जनमानसामध्ये एक प्रभावशाली व्यक्तिमत्व म्ह्णुन ओळख निर्माण करण्यास सुरुवात करा.
  • पर्सनल पावर म्हणजे काय समजुन घ्या. तुम्ही व तुमचे समाजातील इतर लोकांशी असलेले चांगले सकारात्मक संबंध यांचा गुणाकार म्हणजे पर्सनल पावर होय. गुणाकार आहे बेरीज नाही. त्यामुळे परिणाम देखील तितकेच जलद व मोठे असतात.
  • सर्वात महत्वाचे म्हणजे कृतीशील व्हा! कृतीशील झालात तरच तुम्ही अचीव्हर व्हाल नाहीतर नुसते ड्रीमर म्हणजे स्वप्नरंजन करणारे राहणार!

ड्रीमर्स टु अचीव्हर्स म्हणजे नेमके हेच. नुसते स्वप्ने पाहुन थांबु नका. त्या स्वप्नांना पुर्ण करण्यासाठी, स्वप्नपुर्ती करण्यासाठी, योग्य मार्गदर्शन सर्वांना मिळावे याच हेतुने हे व्यासपीठ मी बनवले आहे. माझ्या ऑरगनायझेनशन मधील सर्व असोसिएट्स साठी विविध ट्रेनिंग प्रोग्राम मी, माझे तज्ञ सहकारी नेहमीच घेत असतो.

तुम्हाला जर अशा प्रकारच्या प्रशिक्षणाला यायचे असेल तर अवश्य माझ्याशी संपर्क साधा. हे प्रशिक्षण निशुल्क असते. यात पर्सनल पावर सोबतच, माझ्या व्यवसायातील अमाप संधीविषयी देखील मी माहिती देत असतो.

धन्यवाद

आपलाच

महेश ठोंबरे

Dreamers to achievers league!

टिप – चार भागांची ही लेखमाला पुर्ण वाचा, क्रमाने वाचा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIyNzM3IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMTY0NiIsImFjdGlvbnMiOiI0MiIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNDI2ODg0Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzQyNjg4NCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImY2ZjI2YzkxOGEzNDMwN2E1YTlhY2EzNTU1Yjg4YTgzIn0=

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *