एल आय सी अजेंट जेव्हा फिटनेस कोच होतो तेव्हा…

मित्रांनो,

आशा आहे तुम्ही सगळे घरात सुरक्षित असाल. कोरोना विषाणुच्या धास्तीने सा-या जगाला स्तब्ध केले आहे. हजारोंच्या संख्येने लोक मृत्युमुखी पडत आहेत व लाखोंच्या संख्येने हा आजार एका माणसामधुन दुस-या माणसामध्ये पसरत आहे. हा संसर्गजन्य आजार आहे व अद्याप त्यावर इलाज किंवा प्रतिबंधात्मक लस शोधण्यात शास्त्रज्ञांना यश आले नाही. त्यामुळे सर्वत्रच चिंता आहे. मित्रांनो एवढ्या सगळ्या दुःखद बातम्यांमध्ये एक आनंदाची बातमी अशीही आहे की हा आजार स्वतःहुन तुमच्या घरी येत नाही. एकतर या आजाराला आणण्यासाठी तुम्ही घराबाहेर जाल तेव्हा किंवा तुमच्या घरातील सदस्यापेक्षा वेगळ्या व्यक्तिस तुम्ही स्वतःच्या घरात घ्याल तेव्हाच हा आजार तुमच्या घरात प्रवेश करील. त्यामुळे औषधाचा शोध लागेपर्यंत या आजारापासुन वाचण्यासाठी तुम्हाला फक्त एकच करायचे आहे, ते म्हणजे घरातच राहणे.

घरात राहुन करायचे काय? जुने फोटो, व्हिडीयो पाहणे, रामायण महाभारत पाहणे, सिनेमा पाहणे या व्यतिरिक्त तुम्ही काय करु शकता? तर खुप काही तुम्ही करु शकता. नक्की काय करु शकता हे वाचण्यासाठी कृपया इथे क्लिक करा.

आज मी तुम्हाला आमच्या एका टीम मेंबरची गोष्ट , त्याच्याच शब्दांत सांगणार आहे. कल्लेश खुपच आत्मविश्वासु आहे. संकटांना सामोरे जाणे व त्यावर मात करण्यासाठी संघर्ष करणे, सतत नवनवीन गोष्टी शिकत राहणे, स्वतःचे व स्वतःच्या कामाचे मुल्यमापन करणे अशा अनेक गोष्टी कल्लेश स्वयंस्फुर्तीने करीत आहे. चला तर वाचुयात त्यांची सक्सेस स्टोरी त्यांच्याच शब्दांत…


माझं नावं #कल्लेश दत्ता पाटील मला लिखाणाची आवड आहे. मी आरोग्य या विषयावर नेहमी काहींना काही लिहत असतो, पण आज मला माझ्याच आणि माझ्या पत्नीच्या भूत,वर्तमान आणि भविष्यातील लाईफ विषयी लिहावे असे वाटले

   तुम्हाला माहीत असल्या प्रमाणे मी एक #वेलनेस कोच आहे, पण मी वेलनेस कोच होण्याअगोदर मी कोण होतो, काय करत होतो हे तुम्हाला माहिती नसेल!

    मी #इन्शुरन्स #अडव्हायझर होतो. आता इन्शुरन्स अडव्हायझर असण्याचे सुद्धा एक विशेष कारण होते. मला नोकरी करणे म्हणजेच दुसऱ्यांच्या ऑर्डर्स प्रमाणे काम करणे बिलकुल आवडत नव्हते आणि माझा असा #गैरसमज झाला होता की इन्शुरन्स वाले स्वतःच स्वतःचे बॉस असतात म्हणून मी ते प्रोफेशन निवडले. पण झाले उलटेच जे नको होते तेच झाले, एखादा बॉस असला तर ठीक पण मला असंख्य बॉस तयार झाले, म्हणजेच ज्यांच्या मी पॉलिसी काढल्या ते माझे बिनपगारी बॉस झाले. पण आता माझ्या कडे काहीच पर्याय नव्हता. माझी अवस्थाधरलं तर चावतय आणि सोडलं तर पळतयअशी झाली होती, म्हणजे लग्न झाले असल्या मुळे मला लगेच तडकाफडकी निर्णय घेणे शक्य नव्हते, मन मारून तसेच काम करत होतो, आता हे काम करत असताना माझं कोणत्याच गोष्टींचं टायमिंग नव्हते, घरातून जाण्यापासून ते घरी येण्यापर्यंत मी काहीच माझी पत्नी #ज्योती ला सांगू शकत नव्हतो, त्यामुळे खाण्या पिण्याचे तर काहीच फिक्स नव्हते. कधीही, कुठेही, काहीही खात होतो, यातून फक्त जिभेचे चोचले भागत होते. पण मी जेंव्हा घरी जात असे त्यावेळी  ज्योती #चिडू नये म्हणून पुन्हा घरी जेवण करायचो त्याचा जो परिणाम होयला पाहिजे तोच झाला. माझे वजन वाढले, मला चालताना बोलतानाही दम लागू लागला, जास्त वेळ मी थांबू पण शकत नव्हतो, त्या साठी मी खूप काही केलं म्हणजेच ‍स्विमिंग,रनींग, सायकलिंग डायटिंग पण त्याने तितकासा फरक पडला नाही, मग सगळ्यात फेमस डायट म्हणजेच दीक्षित डायट पण करून पाहिला त्याचाही काही मला फरक पडला नाही. मग मी स्वतःच्या मनाची समजूत घातली की आता बास करा पाटील तुम्ही हे नाही करू शकत, त्यातच ज्योती चे पण वजन प्रचंड वाढले होते मग मी स्वतः च्याच मनाशी बोलायचो की जाऊ दे मी माझ्या बायको पेक्षा तरी पातळ आहे ना मग बास!

 

पण काही वेळेला ज्यांनी मला दादा, भाऊ म्हणून बोलले पाहिजे त्यांनी मला काका, मामा म्हणायला सुरवात केली होती. आणि हे मनाला खूप टोचायचे, मग घरी जाऊन क्लीन दाढी करणे, मिशा पातळ करणे असले उद्योग करत असे, त्यातच मला माझा मित्र अविनाश ची पोस्ट फेसबुक ला दिसली त्यामध्ये तो एकदम स्लिम दिसत होता. जसे वजन कमी झालेल्या माणसाला बघून आपल्याला जे वाटते तेच मला ही त्याचा फोटो पाहून वाटले, मी त्याला कुतूहलाने फोन पण केला. त्याने मला त्याच्या क्लब ला बोलावले, क्लब वगैरे ऐकून मी त्याला भेटायला गेलो, भेटून माझ्या बॉडीफॅटची तपासणी केली, त्यांनी ज्या प्रकारे मला समजावून सांगितले ते मला खूप आवडले, मी ज्योतीलाही तिकडे घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आणि आम्ही 6 फेब्रुवारी 2019 ला #वेटलॉस ला सुरवात केली. पाहता पाहता माझे 4.5 किलो आणि ज्योतीचे 6.2 किलो वजन कमी झाले, पण हे सगळे घडत असतांना मी तिथे महेश ठोंबरे आणि पल्लवी ठोंबरे यांना भेटलो होतो, आणि त्यांची लाइफस्टाइल मला आवडली होती पण कुठे तरी खटकत होतें की माझ्याच वयाचा माणूस सकाळी 8 ते 12 या वेळेत  हसून खेळून काम करून माझ्या इन्कम पेक्षा तब्बल दहापट जास्त कमवत होता आणि खरी लाइफ एन्जॉय करत होता, हा विचार करत असतानाच मी हा प्रोग्रॅम थांबवण्याच्या विचारात होतो कारण दोघांचा प्रोग्रॅम खिशाला परवडण्यासारखा नव्हता, पण तेवढ्यात महेश सरांनी मला एक प्रश्न विचारला की, तुम्हाला माझ्या बिझनेस मध्ये पार्टनर होयला आवडेल का? माझे तर डोळे एकदम चमकले पण दुसऱ्याच क्षणी मी  निराश झालो आणि त्यांना मी नाही म्हणून सांगितले. पार्टनर म्हणजे इन्व्हेस्टमेंट आली आणि पैसे नाहीत म्हणून प्रोग्रॅम  बंद करायला निघालेला माणूस, त्यांनी माझे उत्तर आणि चेहऱ्यावर चे भाव पाहून  म्हंटले की तुम्हाला एक रुपया ही गुंतवायचा नाहीमग कायमन में लड्डू फुटा ना रावमी लगेच हो म्हंटले आणि त्यांच्या कडे पार्ट टाइम लेव्हलला एक शिकाऊ वेलनेस कोच म्हणून मी आणि ज्योती काम करू लागलो. पार्ट टाइम लेव्हल ला म्हणजे सकाळी 8 ते 12 या वेळेत फक्त 4 तास काम करत असताना आम्हाला पहिल्या महिन्यातच सरांनी 37000/-  हजार रुपये #नेटप्रॉफिट दिला. एकही रुपया इन्व्हेस्ट करता आम्ही त्याच क्षणी फुलटाईम हा बिझनेस करण्याचा निर्णय घेतला, आणि ज्योतीचा आणि माझा लास्ट मंथ इन्कम पाहून मला ही ते स्वप्नच वाटते. मित्रांनो मी आता पर्यंत 12 किलो आणि ज्योतीने 23 किलो वजन कमी केले आहे, आणि ते आजपर्यंत आहे तसे आहे.


कल्लेश ची सक्सेस स्टोरी जरी इथे संपली असली तर तरी माझ्या दृष्टीने कल्लेशचा यशाचा आलेख मात्र आत्ताकुठे सुरु झाला आहे. नवनवीन उत्पन्नाचे उच्चांक त्याला अद्याप गाठायचे आहेत. कंपनी मार्फत मिळणा-या विविध आंतरराष्ट्रीय सहली तसेच ट्रेनिंगला त्याला जायचे आहे. एक leader म्हणुन अनेकांना मार्गदर्शन करायचे आहे. यशाचा एक प्रशस्त मार्ग त्याला तयार करायचा आहे व कल्लेश व ज्योति हा मार्ग बनविणार यात शंका नाही. कल्लेश/ज्योति यांच्या प्रमाणेच अनेक यशस्वी उद्योजक, बिझनेस लीडर्स देखील Dreamers to achievers च्या माध्यमातुन घडत आहेत. Dreamers to achievers म्हणजे स्वप्नांना सत्यात उतरवणारा राजमार्ग. यशाचा हमखास मंत्र!

मध्यभागी कल्लेश

तुमच्या मध्ये देखील अपरीमित स्वप्ने पाहण्याची हिम्मत असेल व ती स्वप्ने पुर्ण करण्यासाठी कष्ट करण्याची तयारी असेल तर Dreamers to achievers तुमच्यासाठीच आहे.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वरलेख नोंदणीअसा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiIxMTY0OSIsInVuaXF1ZV92aWV3cyI6IjgwNzkiLCJhY3Rpb25zIjoiMjA2Iiwic29ydF9vcmRlciI6IjEiLCJpc19wcm8iOiIwIiwiYWJfaWQiOiIwIiwiZGF0ZV9jcmVhdGVkIjoiMjAxNi0wNS0wMyAxNTowMTowMyIsImltZ19wcmV2aWV3X3VybCI6Imh0dHA6XC9cL3N1cHN5c3RpYy00MmQ3Lmt4Y2RuLmNvbVwvX2Fzc2V0c1wvZm9ybXNcL2ltZ1wvcHJldmlld1wvYmFzZS1jb250YWN0LmpwZyIsInZpZXdfaWQiOiIxMV82MTMyMTMiLCJ2aWV3X2h0bWxfaWQiOiJjc3BGb3JtU2hlbGxfMTFfNjEzMjEzIiwiY29ubmVjdF9oYXNoIjoiZmU3NmIzMmNkZWY4MmM4NjgyYWUxMDgyODc3OGJiZjcifQ==

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *