फिटनेस कोच = येत्या काळात सर्वाधिक महत्वाचा ठरणारा पेशा

फिटनेस कोच म्हणजे कोण? समाजाला खरेच फिटनेस कोच सारख्या तज्ञांची गरज असते का? फिटनेस कोच बनणे हे एक यशस्वी करीयर होऊ शकते का? वयाच्या कोणत्या टप्प्यात फिटनेस कोच बनता येईल? या करीयरचा ग्राफ नक्की कसा असतो? काय यामध्ये उत्पन्नाच्या संधी आहेत का? असतील तर किती?

असे अनेक प्रयत्न मला बरेच जण विचारतात. हे प्रश्न विचारताना अनेकांना यातुन केवळ करीयर संदर्भातच माहिती हवी असते. तर अगदी क्वचितच लोक असतात, की जे या पेशाच्या (पैशाच्या असे वाचु नका कृपया) महानतेमुळे याकडे आकर्षित होत असतात.

अनेक यशस्वी फिटनेस कोच लोकांना प्रत्यक्ष भेटलो आहे, त्यांना फॉलो करतो, त्यांच्या कडुन शिकण्याचा प्रयत्न करत असतो. यातील अनेक जण फिटनेस कोच बनण्यापुर्वी कोणत्यातरी वेगळ्या क्षेत्रात काम करीत होते. कोणी नोकरी करीत होते तर कुणी इतर काहीतरी व्यवसाय करीत होते. एक वर्ग असा देखील आहे की जो विद्यार्थी दशे पासुनच या क्षेत्रात काम करु लागला व आज खुपच जास्त यशस्वी आहे. अनेक गृहिणी देखील या व्यवसायामध्ये पदार्पण करीत आहेत व यशस्वी देखील होत आहेत. या सा-या लोकांच्या प्रेरणा काय आहेत या व्यवसायात येण्याच्या? कशामुळे यांना वाटले असेल की आपण फिटनेस कोच व्हावे असे?

खरतर प्रत्येकाची स्वतःची वेगवेगळी कारणे असु शकतात आणि आहेत देखील. दुस-या लोकांना त्यांच्या चांगल्या आरोग्यासाठी मदत करणे काही जणांना आवडते तर काही लोकांना यात मिळणारे लाईफस्टाईल भुरळ पाडते. या दोन्ही गोष्टी खुप महत्वाच्या आहेत. कुणालाही फिटानेस कोच म्हणुन काम करायचे असेल तर त्याला/तिला खालील तथ्ये माहित असणे अत्यंत आवश्यक आहे

खालील प्रत्येक वाक्य वाचताना कृपया मनातल्या मनात हो किंवा नाही असे उत्तर द्या. तुमच्या मध्ये एक उत्तम व यशस्वी फिटनेस कोच होण्याची शक्यता आहे की नाही हे तुम्हाला खालील गोष्टींवरुन समजेल.

तुमच्या दुस-यांना मदत करण्याच्या, त्यांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवुन आणण्याची प्रचंड इच्छा आहे.

तुम्हाला व्यायामाची तसेच इतरांना व्यायामासाठी प्रेरीत करण्याची आवड आहे.

ब-याचदा तुमचे मित्र वा नातेवाईक तुमच्याकडे निरामय आरोग्या साठी सल्ले मागतात.

तुमच्या बाथरुम मध्ये जास्त करुन तुमचे घामाने उपळलेले कपडे लटकवलेले असतात.

तुमच्या कपाटात व्यायामाची नवी-जुनी साधने, गॅजेट्स असतात.

तुम्ही काय खात आहात याकडे तुमचे बारीक लक्ष असते.

नवीन व्यक्तिंसोबत तुमची मैत्री जास्त करुन ट्रेकिंग, जिम, रनिंगचे मैदान अशा ठिकाणी होते.

तुम्हाला व्यायाम करताना नाविन्य आवडते व तुम्ही शरीराची अक्षरशः कसोटी घेता.

तुम्हाला कायमच असे वाटत आलेले असते की सकाळ पासुन संध्याकाळ पर्यंत नोकरी करण्यासाठी तुमचा जन्म झालेला नाही.

कधीतरी तुम्ही स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला आहे.

तुम्ही एक चांगले व्यक्ति आहात, तुम्हाला लोकांशी बोलायला, त्यांचे ऐकायला आवडते. व यामुळे तुमच्या अवतीभवती नेहमी लोक जमा होत असतात.

वरील पैकी किमान तीन प्रश्नांची तुमची उत्तरे  ‘हो’ अशी असतील तर हमखास समजा की तुम्ही एक यशस्वी फिटनेस कोच होऊ शकता.

आणि जर असे असेल तर कदाचित हीच योग्य वेळ आहे तुम्ही फिटनेस कोच म्हणुन करीयर सुरु करण्यासाठी नुसता विचारच नाही तर कृती देखील करण्याची.

फिटनेस कोचचे काम कसे असते बरे?

कित्येक लोकांना असे वाटते की फिटनेस कोच बनणे म्हणजे नुसते जिम मध्ये लोकांना व्यायाम शिकवणे होय. हे काम एखाद्या मिलिटरी अधिका-या सारखे आहे की असे ही अनेकांना वाटते की जो अधिकारी हातात काठी घेऊन व्यायाम करणा-यांच्या मागे उभा राहुन त्यांना अजुन जास्त व्यायाम करण्यासाठी ओरडत असतो. अनेकांना असे ही वाटते फिटनेस कोच बनणे कुणाचेही म्हणजे कुणीही येडा गबाळा, गुडघी (आशा आहे तुम्हाला या शब्दाचा अर्थ माहित आहे) लोकांचे काम अजिबात नाही.

या कामामध्ये बुध्दी वापरावी लागते. या कामामध्ये सतत ज्ञानार्जन करावे लागते. या कामामध्ये सतत स्वतःला मानसिक तसेच शारीरीक पातळीवर ताजेतवाने ठेवावे लागते. स्वतःचा एक ग्राहक वर्ग तयार करणे सोपे काम नाही. त्यासाठी मेहनत घ्यावी लागते. अर्थात हे सारे अवलंबुन आहे तुमच्यामधील जिवंतपणा मध्ये. तुमच्या कामातील जिवंतपणामध्ये.

तुमचा स्वतःचा फिटनेस क्लब असो अथवा तुम्ही एखाद्या जिम मध्ये काम करीत असो; हे करीयर तुम्हाला खुप पुढे घेऊन जाऊ शकते. आमच्याशी जोडले गेलात तर कमीत कमी भांडवलात तुम्ही तुमचा फिटनेस क्लब सुरु करु शकता अथवा शुण्य गुण्तवणुकीमध्ये तुम्ही फिटनेस कोच म्हणुन काम करण्यास आरंभ देखील करु शकता.

फिटनेस कोच का व्हावे?

why become fitness coach

फिटनेस कोच झाल्याने काय फायदे होतात हे आता आपण मुद्देशीर पाहुयात

  • तुम्ही लोकांना मदत करुन, लोकांच्या हिताचे काम करुन, त्यांच्या जीवनात खुप चांगले बदल करुन पैसा कमावु शकता
  • तुम्ही केलेल्या कामाचे परिणाम तुम्ही स्वतः याची देही याची डोळा, अगदी काही एक दोन आठवड्यांमध्येच पाहु शकता. जेव्हा लोक त्यांच्या आरोग्याच्या ध्येयापर्यंत पोहोचतात तेव्हा तुम्हाला लागलीच समजते की तुमचे काम किती परिणामकारक आहे.
  • जगातील वीस उच्च दर्ज्याच्या पेशांमध्ये फिटनेस कोच ची गणना केली जाते, की ज्यांना समाजात मान आहे, सन्मान अहे, आदर आहे.
  • हेच एक क्षेत्र आहे की जे खुपच जास्त गतिमान पध्दतीने पुढच्या काळात वाढणार आहे. करोंडोंच्या संख्येने लोकांना फिटनेस कोच ची गरज लागणार आहे.
  • नोकरी जाण्याचे यात भय नाही कारण फिटनेस ही लोकांची नेहमीचीच गरज आहे व तुम्ही तर स्वतंत्र व्यावसायिक असता त्यामुळे बेरोजगारी तुम्हाला शिवणार देखील नाही.
  • आमच्या सोबत जोडले जाऊन जर तुम्ही फिटनेस कोच झालात तर तुम्हाला प्रत्यक्ष कस्टमर सोबत काम करण्याचा अनुभव लागलीच मिळु शकतो सोबतच आयुष्यभर माझ्याकडुन प्रशिक्षण तसेचस सपोर्ट मिळत राहिल.
  • एकदा का तुमचा स्वतःचा फिटनेस क्लब तुम्ही सुरु केलात तर तुम्हाला प्रगतीसाठी दशदिशा खुल्या होतात.
  • मला सर्वात जास्त आवडणारे कारण म्हणजे मला अगदी दिवसभर देखील व्यायाम करतेवेळीचे कपडे घालता येतात. आणि कुणाला आवडणार नाही बरे असे?

अत्यंत रीवार्डींग तसेच मेहनतीचे असलेले हे करीयर तुम्हाला साद घालत आहे. यामध्ये उत्कृष्ट जीवनशैली सोबतच तुम्हाला शब्दशः अमर्याद पैसा कमावण्याची संधी आम्ही देतो. ही संधी आम्हाला मिळाली होती व तिचे आम्ही सोने केले आहे. तुम्ही देखील करु शकता.

अधिक माहिती साठी तुम्ही मला फोनकॉल करु शकता अथवा खालील फॉर्म भरुन पाठवु शकता.

कळावे

आपलाच

महेश ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI4NDMwIiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNTgxOSIsImFjdGlvbnMiOiI5MSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfMjk3ODIwIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzI5NzgyMCIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImE2Mjk2MjA0OWFlNDI0ZTZhMzEyYmIzNmZiY2ZmYWE2In0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *