स्वप्न ते ध्येयपुर्ती – नक्की कसे?

कोविड-१९ च्या संकटाने सपुंर्ण जगाला ग्रासले असताना, आपणा सर्वांच्याच पुढे आता अनेक प्रश्न आ वासुन उभे आहेत. जग पुर्वीसारखे कधी होईल? जगाची बिघडलेली आर्थिक घडी कधी पुर्ववत होईल? जगाचे काय व्हायचे ते होऊ द्या पण आपणा सर्वांनाच जास्त काळजी आहे की आपली स्वतःची आर्थिक घडी कधी पुर्वपदावर येईल? आजही अनेक व्यावसायिक कोरोनामुळे व्यवसाय पुन्हा सुरु करु शकत नाहीत. यात प्रामुख्याने जिम, हॉटेल्स, रीसॉर्ट्स,खासगी शाळा, स्पोर्ट्स कोचिंग सेंटर्स, खासगी शिकवण्या, सलुन, ब्युटी पार्लर इत्यादींचा समावेश आहे. हे असे व्यावसायिक आहेत की ज्यांची समाजाला ख-या अर्थाने गरज आहे तरी देखील यांना व्यवसाय सुरु करता येत नाहीत. त्यांच्या पुढे व्यवसाय कसा सांभाळावा, कामगार, कर्मचारी, शिक्षक, तज्ञ लोकांना कसे सांभाळावे हे प्रश्न उभे आहेत. जागेचे भाडे भरण्या इतके देखील उत्पन्न सध्या त्यांना मिळत नाहीये. त्यामुळे पुढे आपले कसे होईल? आपल्या व्यवसायाचे कसे होईल अशा प्रश्नांनी सध्या या व्यावसायिकांना झोप ही लागत नसेल कदाचित.

याचा अर्थ असा आहे का की या लोकांनी व्यवसाय निवडतानाच चुक केली? थोडा विचार करा!

चुक झाली की काय असे वाटणे स्वाभाविक आहे. आज परिस्थीतीच तशी निर्माण झालेली आहे. सरकार केवळ अमुक तमुक व्यवसाय अजुन बंदच ठेवायचे असे सांगते आहे. पण हे व्यवसाय टिकणार कसे याबाबत मात्र काही सांगत नाही किंवा कसलेही मदत ही देऊ करीत नाही. अर्थात जरी अशी मदत मिळाली तरी ती अगदीच अल्प असेल व तुमच्या माझ्या सारख्यांना म्हणजेच उद्योजकांना त्या मदतीचे फार काही अप्रुप नसणारेय. त्याची गरज हातावर पोट असणा-या कारागीरांना आहे व त्यांना अशा मदतीमुळे थोडा आधार देखील मिळेल. तर माझ्या मते चुक अजिबात झालेली नाहीये. कारण आपण जे व्यवसाय निवडले आहेत ते समाजामध्ये व्हॅल्यु ॲडीशन करण्याचे व्यवसाय आहेत. आपण समाजाला स्थिर राहण्यास मदत करतो. आपण समाजाला चाकोरी बाहेरच्या गोष्टी देतो. आपल्या सेवा समाजासाठी खुप महत्वाच्या आहेत.

आता थोड मागे वळुन पाहुयात. जेव्हा कधी तुम्ही हा व्यवसाय करण्याचा निर्णय घेतला असेल तेव्हा अर्थातच तुम्ही त्या व्यवसायाचे व्यवस्थित प्रशिक्षण घेतले होतेच. हे प्रशिक्षण फॉर्मल असेल किंवा इनफॉर्मल देखील असु शकते. इन्फॉर्मल म्हणजे कोणत्याही विद्यापीठातुन पदवी वगेरे न घेता प्रत्यक्ष कामातुनच, अनुभवातुनच तुम्हे शिकत गेलात. हा व्यवसाय उत्तम रीतीने कसा करावा याचे पुर्ण ज्ञान मिळाल्यावर तुम्ही स्वतःचा व्यवसाय थाटण्याचा निर्णय घेतला. अगदी फॉर्मल शिक्षण प्रशिक्षण जरी घेतले असेल तरी देखील काही काळ नोकरीतुन तुम्ही अनुभव घेतलेला असतोच.

बरोबर ना? अनेकांचे उत्तर ‘होय’ असेच असेल.

याचा अर्थ असा होतोय की व्यवयाय उत्तमपणे कसा चालवावा याचे ज्ञान तुम्हाला खुप चांगले आहे. तुमच्या कस्टमर्सच्या अपेक्षांची पुरेपुर काळजी कशी घ्यावी, प्रोफेशनॅलिझ्म, दिलेला शब्द पाळणे, उत्पादन व सेवा यामध्ये जागतिक दर्ज्याची गुणवत्ता, परफेक्ट फीडबॅक सिस्टम असे सगळे तुम्ही करत असालच. मी माझ्या व्यवसायात व माझ्या मार्गदर्शनाखाली जे कुणी व्यवसाय करतात ते सगळेजण व्यवसायातील वरील बारकावे कटाक्षाने अवलंबितो. आणि मला हे सांगायला आनंद होतोय की ज्या पध्दतीने मी आजपर्यंत माझ्यासाठी पाहिलेली स्वप्ने पुर्ण केली, ठरवलेली ध्येये गाठली त्याच पध्दतीने माझ्या अंतर्गत असलेले सर्वच उद्योजक त्यांची त्यांची स्वप्ने पुर्ण करीत आहेत. अगदी लॉकडाऊनच्या काळात देखील आमचा व्यवसाय व आमचे उत्पन्न सुरुच होते व असेच सुरु राहिल. आमचा व्यवसाय देखील हेल्द/फिटनेस इंडस्ट्री मधील असताना, आमचे ऑपरेशन्स कसे बरे सुरु राहिले? (पहिला प्रश्न) थोडा विचार करा!

आपणा सर्वांनाच मोठे व्हायचे आहे. सर्वांनाच श्रीमंत व्हायचे आहे. सर्वांनाच उत्पन्नाचे नवनवीन उच्चांक गाठायचे आहेत. सर्वांनाच आरोग्य दायी तरीही लक्झुरी लाईफस्टाईल मिळवायची आहे. उत्तमोत्तम साधने, वस्तु, वास्तु, वाहने उपभोगायची आहेत. जगातील किंवा तुमच्या माहीतीतील एखाद्या तुमच्यापेक्षा श्रीमंत माणसाला थोडस आठवा. तुमच्या माहितीतील सर्वत श्रीमंत माणसाचे आयुष्य पहा. माझ्या माहितीतील सर्वात श्रीमंत माणुस आहे वॅरेन बफेट. तुमच्या माहितीतील सर्वात श्रीमंत माणुस जो कुणी असेल त्याला/तिला आठवा.

काय तुम्ही तुमच्या माहितीतील ‘त्या’ श्रीमंत माणसापेक्षा जास्त श्रीमंत होण्याचे धाडसी स्वप्न पाहु शकता का? (दुसरा प्रश्न) थोडा विचार करा!

कित्येकदा बाजारपेठ उत्तम असते, तुमच्याकडील स्टाफ तयार असतो, तुमचे नाव देखील झालेले असते. तरी देखील एका विशिष्ट पातळीवर येऊन व्यवसाय थांबतो व स्थिर होतो. जिथे स्थिरता आली तिथे प्रगती खुंटली. स्थिरता येणे हे आपल्याकडे चांगले मानले जाते. हे चांगले व वाईट मानणे म्हणजे प्रचलित सामाजिक तत्वांचा, रुढींचा (भलेही ते योग्य असो वा अयोग्य असो) आपल्यावर झालेला परिणाम असतो. त्यामुळे साहजिकच आपली तहान भागली आहे असे आपणास वाटते. असे वाटण्याचा हा केवळ एक प्रकार आहे. सामाजिक मनाचा आपल्यावर परिणाम अगदी बालपणापासुन होत असतो. हा परिणाम आपणास स्वप्ने पाहण्यापासुन थांबवतो. हा प्रभाव आपणास सांगतो की श्रीमंत, अतिश्रीमंत होण्यासाठी अनैतिक, चुकीचे, बेकायदेशीर किंवा कायद्याच्याच चौकटीत राहुन बेकायदेशीर कामे करावी लागतात. हा प्रभाव आपणास सांगत असतो की अरे तु अपयशी झालास/झालीस तर तुला समाज नवे ठेविल, हा प्रभाव आपणास सांगतो की फाजिल स्वप्ने पाहु नकोस. हा प्रभाव आपणास शिकवतो की देवाने दिले आहे त्यातच सुखी रहा. हा प्रभाव आपणास सांगत असतो की टाटा-बिर्ला होणे कुणाचेही काम नाही, तुझे काम नाही. तसेच आपल्याच व्यक्तिमत्वामध्ये आंतर्बाह्य बदल करुनच आपण जग जिंकु शकतो असेही आपणास कुणी सांगितलेले नसते.

आता माझा तिसरा प्रश्न सर्वांसाठी!

तुमची सामाजिक, कौटुंबिक संगत काय तुमचे अनिष्ट सामाजिक प्रभावापासुन रक्षण करुन तुमच्या व्यक्तिमत्वाला एका अत्युच्च पातळीवर नेऊन ठेवण्यासाठी सक्षम आहे का? (तिसरा प्रश्न)  थोडा विचार करा!

आता वरील तीनही प्रश्न पुन्हा एकदा आठवा. कदाचित तुम्हाला या तीन ही प्रश्नांची उत्तरे नकारार्थीच मिळतील. आणि असे असेल तर Dreamers to Achievers ही आमची टीम तुमच्यासाठीच आहे. यापुढे जाऊन मी असेही म्हणेन की खरोखरीच आत्मपरिक्षण करुन, अभ्यास करुन जर तुम्ही तीन ही प्रश्नांची उत्तरे शोधली असतील तर केवळ आणि केवळ Dreamers to Achievers मध्ये सामिल होऊनच तुम्ही तुमची महान, धाडसी स्वप्ने पुर्ण करु शकता.

तीन लेखांच्या या  या लेख मालेतील पहिला लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

दुसरा लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा.

आपला

महेश ठोंबरे

Business leader and motivator

आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525

मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiMTIiLCJuYW1lIjoiY2l0eSIsImxhYmVsIjoiQ2l0eVwvQXJlYSIsInZhbHVlIjoiUHVuZSIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJzZWxlY3RsaXN0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsImxhYmVsX2RlbGltIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJpY29uX2NsYXNzIjoiIiwiaWNvbl9zaXplIjoiIiwiaWNvbl9jb2xvciI6IiIsInRlcm1zIjoiIiwib3B0aW9ucyI6W3sibmFtZSI6IlB1bmUiLCJsYWJlbCI6IlB1bmUgLSBcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJBaG1lZG5hZ2FyIiwibGFiZWwiOiJBaG1lZG5hZ2FyIC0gXHUwOTA1XHUwOTM5XHUwOTJlXHUwOTI2XHUwOTI4XHUwOTE3XHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiU2hpcmRpIiwibGFiZWwiOiJTaGlyZGkgLSBcdTA5MzZcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NGRcdTA5MjFcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJOYXNoaWsiLCJsYWJlbCI6Ik5hc2hpayAtIFx1MDkyOFx1MDkzZVx1MDkzNlx1MDkzZlx1MDkxNSJ9LHsibmFtZSI6IkF1cmFuZ2FiYWQiLCJsYWJlbCI6IkF1cmFuZ2FiYWQgLSBcdTA5MTRcdTA5MzBcdTA5MDJcdTA5MTdcdTA5M2VcdTA5MmNcdTA5M2VcdTA5MjYifSx7Im5hbWUiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIiwibGFiZWwiOiJWYWRnYW9uIE1hdmFsIC0gXHUwOTM1XHUwOTIxXHUwOTE3XHUwOTNlXHUwOTM1IFx1MDkyZVx1MDkzZVx1MDkzNVx1MDkzMyJ9LHsibmFtZSI6IlRhbGVnYW9uIiwibGFiZWwiOiJUYWxlZ2FvbiAtIFx1MDkyNFx1MDkzM1x1MDk0N1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkxvbmF2bGEiLCJsYWJlbCI6IkxvbmF2bGEgLSBcdTA5MzJcdTA5NGJcdTA5MjNcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MzJcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJLaG9wb2xpIiwibGFiZWwiOiJLaG9wb2xpIC0gXHUwOTE2XHUwOTRiXHUwOTJhXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNmIn0seyJuYW1lIjoiRmFsdGFuIiwibGFiZWwiOiJQaGFsdGFuIC0gXHUwOTJiXHUwOTMyXHUwOTFmXHUwOTIzIn0seyJuYW1lIjoiQWtvbGEiLCJsYWJlbCI6IkFrb2xhIC0gXHUwOTA1XHUwOTE1XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQW1yYXZhdGkiLCJsYWJlbCI6IkFtcmF2YXRpLSBcdTA5MDVcdTA5MmVcdTA5MzBcdTA5M2VcdTA5MzVcdTA5MjRcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJCZWVkIiwibGFiZWwiOiJCZWVkIC0gXHUwOTJjXHUwOTQwXHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiQmhhbmRhcmEiLCJsYWJlbCI6IkJoYW5kYXJhIC0gXHUwOTJkXHUwOTAyXHUwOTIxXHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQnVsZGhhbmEiLCJsYWJlbCI6IkJ1bGRoYW5hIC0gXHUwOTJjXHUwOTQxXHUwOTMyXHUwOTIyXHUwOTNlXHUwOTIzXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiQ2hhbmRyYXB1ciIsImxhYmVsIjoiQ2hhbmRyYXB1ciAtIFx1MDkxYVx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0ZFx1MDkzMFx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IkRodWxlIiwibGFiZWwiOiJEaHVsZSAtIFx1MDkyN1x1MDk0MVx1MDkzM1x1MDk0NyJ9LHsibmFtZSI6IkdhZGNoaXJvbGkgIiwibGFiZWwiOiJHYWRjaGlyb2xpIC0gXHUwOTE3XHUwOTIxXHUwOTFhXHUwOTNmXHUwOTMwXHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiR29uZGlhIiwibGFiZWwiOiJHb25kaWEgLSBcdTA5MTdcdTA5NGJcdTA5MDJcdTA5MjZcdTA5M2ZcdTA5MmZcdTA5M2UifSx7Im5hbWUiOiJIaW5nb2xpIiwibGFiZWwiOiJIaW5nb2xpIC0gXHUwOTM5XHUwOTNmXHUwOTAyXHUwOTE3XHUwOTRiXHUwOTMyXHUwOTQwIn0seyJuYW1lIjoiSmFsZ2FvbiIsImxhYmVsIjoiSmFsZ2FvbiAtIFx1MDkxY1x1MDkzM1x1MDkxN1x1MDkzZVx1MDkzNSJ9LHsibmFtZSI6IkphbG5hIiwibGFiZWwiOiJKYWxuYSAtIFx1MDkxY1x1MDkzZVx1MDkzMlx1MDkyOFx1MDkzZSJ9LHsibmFtZSI6IktvbGhhcHVyIiwibGFiZWwiOiJLb2xoYXB1ciAtIFx1MDkxNVx1MDk0Ylx1MDkzMlx1MDk0ZFx1MDkzOVx1MDkzZVx1MDkyYVx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IkxhdHVyIiwibGFiZWwiOiJMYXR1ciAtIFx1MDkzMlx1MDkzZVx1MDkyNFx1MDk0MVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBDaXR5IiwibGFiZWwiOiJNdW1iYWkgQ2l0eSAtIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik11bWJhaSBTdWJ1cmJhbiIsImxhYmVsIjoiTXVtYmFpIFN1YnVyYmFuIC0gXHUwOTI4XHUwOTM1XHUwOTQwIFx1MDkyZVx1MDk0MVx1MDkwMlx1MDkyY1x1MDkwOCJ9LHsibmFtZSI6Ik5hZ3B1ciIsImxhYmVsIjoiTmFncHVyIC0gXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTE3XHUwOTJhXHUwOTQxXHUwOTMwIn0seyJuYW1lIjoiTmFuZGVkIiwibGFiZWwiOiJOYW5kZWQgIC1cdTA5MjhcdTA5M2VcdTA5MDJcdTA5MjZcdTA5NDdcdTA5MjEifSx7Im5hbWUiOiJOYW5kdXJiYXIiLCJsYWJlbCI6Ik5hbmR1cmJhciAtIFx1MDkyOFx1MDkwMlx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDkyY1x1MDkzZVx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6Ik9zbWFuYWJhZCIsImxhYmVsIjoiT3NtYW5hYmFkIC0gXHUwOTA5XHUwOTM4XHUwOTRkXHUwOTJlXHUwOTNlXHUwOTI4XHUwOTNlXHUwOTJjXHUwOTNlXHUwOTI2In0seyJuYW1lIjoiUGFsZ2hhciIsImxhYmVsIjoiUGFsZ2hhciAtIFx1MDkyYVx1MDkzZVx1MDkzMlx1MDkxOFx1MDkzMCJ9LHsibmFtZSI6IlBhcmJoYW5pIiwibGFiZWwiOiJQYXJiaGFuaSAtIFx1MDkyYVx1MDkzMFx1MDkyZFx1MDkyM1x1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlJhaWdhZCIsImxhYmVsIjoiUmFpZ2FkIC0gXHUwOTMwXHUwOTNlXHUwOTJmXHUwOTE3XHUwOTIxIn0seyJuYW1lIjoiUmF0bmFnaXJpIiwibGFiZWwiOiJSYXRuYWdpcmkgLSBcdTA5MzBcdTA5MjRcdTA5NGRcdTA5MjhcdTA5M2VcdTA5MTdcdTA5M2ZcdTA5MzBcdTA5NDAifSx7Im5hbWUiOiJTYW5nbGkiLCJsYWJlbCI6IlNhbmdsaSAtIFx1MDkzOFx1MDkzZVx1MDkwMlx1MDkxN1x1MDkzMlx1MDk0MCJ9LHsibmFtZSI6IlNhdGFyYSIsImxhYmVsIjoiU2F0YXJhIC0gXHUwOTM4XHUwOTNlXHUwOTI0XHUwOTNlXHUwOTMwXHUwOTNlIn0seyJuYW1lIjoiU2luZGh1ZHVyZyIsImxhYmVsIjoiU2luZGh1ZHVyZyAtIFx1MDkzOFx1MDkzZlx1MDkwMlx1MDkyN1x1MDk0MVx1MDkyNlx1MDk0MVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkxNyJ9LHsibmFtZSI6IlNvbGFwdXIiLCJsYWJlbCI6IlNvbGFwdXIgLSBcdTA5MzhcdTA5NGJcdTA5MzJcdTA5M2VcdTA5MmFcdTA5NDFcdTA5MzAifSx7Im5hbWUiOiJUaGFuZSIsImxhYmVsIjoiVGhhbmUgLSBcdTA5MjBcdTA5M2VcdTA5MjNcdTA5NDcifSx7Im5hbWUiOiJXYXJkaGEiLCJsYWJlbCI6IldhcmRoYSAtIFx1MDkzNVx1MDkzMFx1MDk0ZFx1MDkyN1x1MDkzZSJ9LHsibmFtZSI6Ildhc2hpbSIsImxhYmVsIjoiV2FzaGltIC0gXHUwOTM1XHUwOTNlXHUwOTM2XHUwOTNmXHUwOTJlIn0seyJuYW1lIjoiWWF2YXRtYWwiLCJsYWJlbCI6IllhdmF0bWFsIC0gXHUwOTJmXHUwOTM1XHUwOTI0XHUwOTJlXHUwOTNlXHUwOTMzIn1dfSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI5NzM0IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiNjczNyIsImFjdGlvbnMiOiI5OSIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNDI5NDE5Iiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzQyOTQxOSIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImY3ZjRjMWY4ODYwMzc2YzkyZDlmNmM4NTc1NzI4YjFjIn0=

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *