स्त्रिया होताहेत या व्यवसायामध्ये अधिक यशस्वी

काय तुम्ही कधीतरी स्वतःचा व्यवसाय सुरु करण्याचा विचार केला होता? पण सुरु असलेल्या नोकरीतील स्थैर्य व सुरक्षेच्या भावनेमुळे तुम्ही धैर्याने पावले उचलु शकला नाहीत का? किंवा कधी कधी असेही होते की, मुले आता मोठी होत आहेत व त्यांना आता फारसा वेळ द्यायची गरज नसुन, शिल्लक असलेला वेळ पैसा कमाविण्यसाठी घालवुन कुटुंबास थोडाफार हातभार लावावा, असेही तुम्हाला वाटते काय? तुमचे उत्तर जर हो असे असेल तर अवश्य वाचा म्हणजे तुम्हाला समजेल की आमच्याकडे तुमच्यासाठी, तुमची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी, तुमच्या आयुष्याला एक नवीन उंचीवर घेऊन जाण्यासाठी एक अप्रतिम अशी संधी आहे.

आमच्या ऑरगनायझेशन मध्ये जितके यशस्वी पुरुष आहेत तितक्याच यशस्वी किंबहुना त्यापेक्षा जरा जास्त यशस्वी आहेत स्त्रिया. स्त्रियांचे आमच्या व्यवसायामध्ये यशस्वी होणे अधिक संयुक्तिक आहे कारण त्यांच्यातील मुळच्या इतरांची काळजी वाहण्याच्या व जबाबदारी घेऊन दुस-यांच्या समस्या सोडवण्याच्या वृत्तीमुळे त्या, आमच्या व्यवसायामध्ये अधिक महत्वाची ऊंची गाठु शकतात. चला आम्ही तुम्हाला आज काही कारणे सांगतो ज्यामुळे तुम्हाला हे समजेल की तुमच्यासाठी आमच्याकडील संधी नुसती संधी नसुन एक सुवर्णसंधी आहे.

business opportunity for women in Pune maharashtra India

स्वतःच्या कष्टाच्या जोरावर परदेश फिरणा-या आमच्या सहकारी स्त्रिया

अधिकचे उत्पन्न , स्वतःचे उत्पन्न

एखादी नोकरी, की ज्यामध्ये तुम्ही ९ ते ५ काम करणार , त्यामध्ये कसबसे तुमच्या गरजा पुर्ण होतील, पण स्वतःचा व्यवसाय, जर व्यवस्थित केला, म्हणजे आमच्या मार्गदर्शनाखाली केला तर तुम्हाला फक्त गरजांपुर्ण करण्यासाठी काम करायचे नाही तर तुम्ही काम कराल तुमची स्वप्ने पुर्ण करण्यासाठी, ज्यातुन तुम्ही तुमच्या कुटुंबाच्या काही गरजा देखील पुर्ण करु शकता किंवा कुटुंबाला मस्तपैकी एखाद्या सुंदर व्हेकेशनला घेऊन जाऊ शकता, ते ही तुमच्या स्वतःच्या कमाईने. आहेना भारी !

आमच्या ऑर्गनायझेशन मधील, निलम म्हणते की कुटूंबाच्या ऐषो-आराम तर सोडाच, पण मी कधीही कुटुंबाच्या गरजा पुर्ण करण्यासाठी माझ्या नव-याला हातभार लावु शकेल की नाही हे देखील मला स्वप्नात सुध्दा वाटले नव्हते. पण या व्यवसायाच्या जोरावर मी, आमच्यासाठी चक्क एक नवीन चारचाकी गाडी घेऊ शकले. घरासाठी, घरच्यांच्या आनंदासाठी आपले काहीतरी योगदान आहे, याची जाणीव खुप समाधान देऊन जाते.

अनेक महिला आमच्याकडे पार्टटाईम कामास सुरुवात करुन लवकरच फुल टाईम हाच व्यवसाय करतात. याची कारणे अशी आहेत

  • त्यांनी आमची उत्पादने वापरलेली असतात व त्यांना आवडलेली देखील असतात
  • त्यांना दुस-यांना निरोगी आरोग्य जगण्यासाठी मदत करण्याची इच्छा असते व हळु हळु ते स्वतःला त्यासाठी तयार करीत असतात
  • त्यांना असेही समजते की त्या स्वतः चांगले नेतृत्व करु शकतात आणि इतरांना प्रेरणा ही देऊ शकतात

स्वतःच स्वतचे बॉस

अनेकांना स्वतःचा व्यवसाय करावासा का वाटतो नेहमी? याची कारणे अनेक जरी असली तरी यातील सर्वात महत्वाचे कारण आहे, स्वतःच स्वतःचे मालक असणे.  आमच्याकडील एक यशस्वी उद्योजिका ,मनिषा म्हणते की या व्यवसायामुळे तिला अनेक फायदे झाले आहेत. पैसा कमाविता आला हा तर फायदा आहेच. पण त्यासोबतच घरुन काम करण्याची मुभा, कामाच्या वेळा स्वतः ठरवण्याची मुभा, कुटुंबाला पाहिजे तसा वेळ देऊन, पाहिजे तसे, पाहिजे त्या टाईमलाईन मध्ये काम करण्याची मुभा हे सगळे तिला या व्यवसायामध्ये मिळाले.

part time business opportunity for women Pune maharashtra India

इथे कुणी कुणाचे बॉस नाही, आम्ही सा-या मैत्रिणी

आमच्या कडील एक तरुणी, आपल्या सहा महिन्याच्या बाळासोबत फिटनेस स्टुडियोमध्ये येऊन काम करायची. यामुळे तिला बाळाला वेळ तर देता आलाच आणि कामदेखील करता आले.

जी माणसे स्वतःचा व्यवसाय करताना, स्वतःची ध्येये गाठतात ती इतरांपेक्षा जास्त सुखी, समाधानी असतात. त्यांना प्रत्येक यशानंतर अंगात आणखी जास्त बळ आल्यासारखे वाटते, त्यांची काम करण्याची प्रेरणा कायम वाढतच असते सोबतच त्यांचा काम करण्याचा धडाका देखील अपंरपार असतो, जो नोकरी करणा-याला कधीही गाठता येत नाही.

सकारात्मक बदलांचे अग्रदुत

home based part time business for women in Pune maharashtra India

इतरांनी त्यांच्या आरोग्याची ध्येय गाठण्यासाठी मदत आम्ही करतो

एखाद्या व्यक्तिस , त्यांच्या आरोग्याचे ध्येय ठरवुन देणे, ते ध्येय गाठण्यासाठी मदत करणे व त्यांनी ध्येय गाठलेले आपल्या डोळ्यांनी पाहणे, हा अनुभव अत्यंत सुखकारक आहे. यामध्ये कदाचित या सुखकारक अनुभवापेक्षाही खुप काही जास्त आहे. नक्की काय आहे बरे? यामध्ये एक मिशन आहे समाजामध्ये सकारात्मक बदलांचे दुत म्हणुन काम करण्याचे.  जीवनाचे उत्तम ध्येय या व्यवसायातुन तुम्हाला मिळते की जे तुमच्या संपर्कात येणा-या प्रत्येकालाच नवीन प्रेरणा देते. प्रत्येक व्यक्तिमध्ये त्याच व्यक्तिची एक उच्चतम आवृत्ती असते. फक्त ती झाकलेली असते. तुमच्या कामाने तुम्ही त्या व्यक्तिला त्याच्याच उच्च पातळीवर नेऊन ठेवता. यामुळे तुम्ही सकारात्मक बदलांचे अग्रदुत होऊन समाजामध्ये सतत बदल घडवुन आणता.

स्वतःला अद्ययावत ठेवणे, सतत शिकणे, स्वतःमध्ये आंतर्बाह्य बदल

तुम्हाला सुरुवातीस कसलाही अनुभव, प्रशिक्षण असे काहीही नसले तरीही अगदी अल्प किंवा शुण्य भांडवलावर हा व्यवसाय सुरु करता येतो. भारतात अनेक स्त्रियांना नेमके याच्या उलटच भावना असते. ती अशी की , माझ्याकडे तर शिक्षण नाही, अनुभव नाही, मग मी कशी काय व्यवसाय सुरु करु? पण आमच्या व्यवसायामध्ये याच गोष्टीचा आम्ही, तुमच्यासाठी उपयोग कसा करुन घ्यायचा, कसे व्यवसायामध्ये एक एक पायरी चढायची, कसे पुढच्या पायरीसाठी स्वतःला तयार करायचे, असे सर्व मार्गदर्शन आम्ही करीत असतो. दुसरा एखादा व्यवसाय करायचा म्हणजे त्यातले शिक्षण तुम्हाला मिळविणे, स्किल्स मिळविणे, भांडवल उभे करणे हे सगळे अत्यंत कष्टदायक असते. आमच्याकडे तसे नाही. आमच्याकडे तुम्ही तुमच्या सोयीनुसार शिक्षण घेऊन शकता, सततचे प्रशिक्षण देखील अगदी घरबसल्या, ऑनलाईन वेबिनार्सच्य माध्यमातुन घेऊ शकता. अमर्याद संधी व अचुक मार्गदर्शन हे तुम्हाला आम्हीच देऊ शकतो. आमच्या कडील पन्नास पेक्षा जास्त महिला याचे जिवंत उदाहरण आहे.

business opportunity for women

पल्लवी व तिच्या मैत्रिणी (व्यावसायिक सहकारी)

माझी पत्नी पल्लवी आज आमचा व्यवसाय खंबीरपणे सांभाळते आहे. आणि तिच्या अंतर्गत टीम मध्ये अनेक जणी, की आता तिच्या मैत्रिणीदेखील झाल्या आहेत यशस्वीपणे हा उद्योग करीत आहेत. काय तुम्हाला तुमच्या स्वप्नांना पंख लावायचे आहेत का? काय तुम्हाला तुमची सगळी स्वप्ने पुर्ण करायची आहेत का? काय तुम्हाला तुमच्या मर्जीचे आयुष्य जगायचे आहे का? काय तुम्हाला स्वतंत्र, स्वावलंबी व्हायचे आहे का? काय तुम्हाला तुमच्या कुटुंबाच्या गरजा आणि स्वप्ने पुर्ण करण्याची इच्छा आहे का? काय तुमच्या मध्ये काहीतरी करुन दाखवण्याची लालसा आहे का? काय तुमच्यामध्ये तो अंगार आहे का की ज्यामुळे तुम्ही तेजस्वी ता-याप्रमाणे अगदी दिवसाउजेडी आसमंतामध्ये प्रकाशमान होऊन, इतरांना देखील प्रेरणा देऊ शकता?

जर तुमचे उत्तर हो असे असेल तर लागलीच आमच्या संपर्क साधुन एका नवीन आयुष्याचा ब्लुप्रिंट आमच्याकडुन घ्या!

कळावे
आपलाच
महेश व पल्लवी ठोंबरे – 9923062525

Business leader and motivator
We are wellness coaches. We help people with physical well-being. Continuous support, coaching and structured/proven approach is the key. You also can become a coach like us, its easy, trust me. U can also be a motivator like us. U can also me a leader like us.

 To contact me please call – 9923062525
आमच्या विविध लेखांच्या अपडेट्स मिळविण्यासाठी कृपया व्हॉट्सॲप वर ‘लेख नोंदणी’ असा मेसेज पाठवा. व्हॉटसॲप नं. 9923062525
मी एक यशस्वी उद्योजक आहे. मी माझ्या उद्योगामध्ये यशस्वी व्हायचे कारण नक्की काय आहे, हेच मी “श्रीमंतीचा महामार्ग” या लेखमालेतुन लिहित आहे. तुम्हाला माझ्या सोबत, माझ्या मार्गदर्शनाखाली स्वतःचा, व्यवसाय, तोही कमीत कमी भांडवलामध्ये सुरु करायचा असेल व माझ्या सारखेच (किंबहुना माझ्यापेक्षाही जास्त) यश मिळवायचे असेल तर मला व्हॉट्सॲप वर संदेश पाठवा.

eyJpZCI6IjExIiwibGFiZWwiOiJKb2luIHVzIiwiYWN0aXZlIjoiMSIsIm9yaWdpbmFsX2lkIjoiMSIsInVuaXF1ZV9pZCI6IndlZmoyIiwicGFyYW1zIjp7ImVuYWJsZUZvck1lbWJlcnNoaXAiOiIwIiwidHBsIjp7IndpZHRoIjoiMTAwIiwid2lkdGhfbWVhc3VyZSI6IiUiLCJiZ190eXBlXzAiOiJub25lIiwiYmdfaW1nXzAiOiIiLCJiZ19jb2xvcl8wIjoiIzgxZDc0MiIsImJnX3R5cGVfMSI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzEiOiIiLCJiZ19jb2xvcl8xIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMiI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzIiOiIiLCJiZ19jb2xvcl8yIjoiIzMzMzMzMyIsImJnX3R5cGVfMyI6ImNvbG9yIiwiYmdfaW1nXzMiOiIiLCJiZ19jb2xvcl8zIjoiIzMzMzMzMyIsImZpZWxkX2Vycm9yX2ludmFsaWQiOiIiLCJmb3JtX3NlbnRfbXNnIjoiVGhhbmsgeW91IGZvciBjb250YWN0aW5nIHVzISIsImZvcm1fc2VudF9tc2dfY29sb3IiOiIjNGFlOGVhIiwiaGlkZV9vbl9zdWJtaXQiOiIxIiwicmVkaXJlY3Rfb25fc3VibWl0IjoiIiwidGVzdF9lbWFpbCI6ImthdXNoYWxwdW5lQGhvdG1haWwuY29tIiwic2F2ZV9jb250YWN0cyI6IjEiLCJleHBfZGVsaW0iOiI7IiwiZmJfY29udmVydF9iYXNlIjoiIiwicHViX3Bvc3RfdHlwZSI6InBvc3QiLCJwdWJfcG9zdF9zdGF0dXMiOiJwdWJsaXNoIiwicmVnX3dwX2NyZWF0ZV91c2VyX3JvbGUiOiJzdWJzY3JpYmVyIiwiZmllbGRfd3JhcHBlciI6IjxkaXYgW2ZpZWxkX3NoZWxsX2NsYXNzZXNdIFtmaWVsZF9zaGVsbF9zdHlsZXNdPltmaWVsZF08XC9kaXY+In0sImZpZWxkcyI6W3siYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJmaXJzdF9uYW1lIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik5hbWUiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJlbWFpbCIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJFbWFpbCIsInZhbHVlIjoiIiwiaHRtbCI6ImVtYWlsIiwibWFuZGF0b3J5IjoiMSIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJwaG9uZSIsImxhYmVsIjoiIiwicGxhY2Vob2xkZXIiOiJQaG9uZSBOdW1iZXIiLCJ2YWx1ZSI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0IiwibWFuZGF0b3J5IjoiMCIsIm1pbl9zaXplIjoiIiwibWF4X3NpemUiOiIiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsInZuX29ubHlfbnVtYmVyIjoiMCIsInZuX29ubHlfbGV0dGVycyI6IjAiLCJ2bl9wYXR0ZXJuIjoiMCJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJhZ2UiLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiWW91ciBBZ2U/IiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjAiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJFZHVjYXRpb24iLCJsYWJlbCI6IiIsInBsYWNlaG9sZGVyIjoiRWR1Y2F0aW9uIiwidmFsdWUiOiIiLCJ2YWx1ZV9wcmVzZXQiOiIiLCJodG1sIjoidGV4dCIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IiIsInZuX2VxdWFsIjoiIiwiaWNvbl9jbGFzcyI6IiIsImljb25fc2l6ZSI6IiIsImljb25fY29sb3IiOiIiLCJ0ZXJtcyI6IiJ9LHsiYnNfY2xhc3NfaWQiOiIxMiIsIm5hbWUiOiJtZXNzYWdlIiwibGFiZWwiOiIiLCJwbGFjZWhvbGRlciI6Ik1lc3NhZ2UiLCJ2YWx1ZSI6IiIsInZhbHVlX3ByZXNldCI6IiIsImh0bWwiOiJ0ZXh0YXJlYSIsIm1hbmRhdG9yeSI6IjEiLCJtaW5fc2l6ZSI6IiIsIm1heF9zaXplIjoiIiwiYWRkX2NsYXNzZXMiOiIiLCJhZGRfc3R5bGVzIjoiIiwiYWRkX2F0dHIiOiIiLCJ2bl9vbmx5X251bWJlciI6IjAiLCJ2bl9vbmx5X2xldHRlcnMiOiIwIiwidm5fcGF0dGVybiI6IjAiLCJ2bl9lcXVhbCI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifSx7ImJzX2NsYXNzX2lkIjoiNiIsIm5hbWUiOiJzZW5kIiwibGFiZWwiOiJTZW5kIiwiaHRtbCI6InN1Ym1pdCIsImFkZF9jbGFzc2VzIjoiIiwiYWRkX3N0eWxlcyI6IiIsImFkZF9hdHRyIjoiIn0seyJic19jbGFzc19pZCI6IjYiLCJuYW1lIjoiU2VuZCIsImxhYmVsIjoiU2VuZCIsImh0bWwiOiJzdWJtaXQiLCJhZGRfY2xhc3NlcyI6IiIsImFkZF9zdHlsZXMiOiIiLCJhZGRfYXR0ciI6IiIsImljb25fY2xhc3MiOiIiLCJpY29uX3NpemUiOiIiLCJpY29uX2NvbG9yIjoiIiwidGVybXMiOiIifV0sIm9wdHNfYXR0cnMiOnsiYmdfbnVtYmVyIjoiNCJ9fSwiaW1nX3ByZXZpZXciOiJiYXNlLWNvbnRhY3QuanBnIiwidmlld3MiOiI1MzM1IiwidW5pcXVlX3ZpZXdzIjoiMzU5NiIsImFjdGlvbnMiOiI3MCIsInNvcnRfb3JkZXIiOiIxIiwiaXNfcHJvIjoiMCIsImFiX2lkIjoiMCIsImRhdGVfY3JlYXRlZCI6IjIwMTYtMDUtMDMgMTU6MDE6MDMiLCJpbWdfcHJldmlld191cmwiOiJodHRwOlwvXC9zdXBzeXN0aWMtNDJkNy5reGNkbi5jb21cL19hc3NldHNcL2Zvcm1zXC9pbWdcL3ByZXZpZXdcL2Jhc2UtY29udGFjdC5qcGciLCJ2aWV3X2lkIjoiMTFfNzYxMzUyIiwidmlld19odG1sX2lkIjoiY3NwRm9ybVNoZWxsXzExXzc2MTM1MiIsImNvbm5lY3RfaGFzaCI6ImRiNzRkNWVmODVhMmZiYzk3MWZjMDIyZDZkZDBjZDgyIn0=

 

Facebook Comments

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *